Horn Bill Deluxe

Farmhouse & Villas Amba

Horn Bill Deluxe

आयुष्य एकच आहे ते नुसते पैसे कमावण्यात नाही तर तो छान फिरण्यातही घालवायला पाहिजे... दिवाळीच्या सुट्यांमध्ये आपण ही फिरायचा प्लॅन करत आहात तर आमच्या रिसॉर्ट ला आवश्य भेट द्या... आपल्या रिसॉर्ट मध्ये जंगल सफारी स्विमींग पूलची मज्जा तसेच इथे असलेले Adventure (साहस) पॉईंट बघायला मिळतील. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या ठिकाणी आपल्याला थंडीचा आस्वाद घेता येईल इथे असणाऱ्या जेवणाची एक वेगळीच चव आपल्याला मिळेल तसेच खवय्यांसाठी ताजे मासे खायला मिळतील....

Send Enquiry

Your email address will not be published. Required fields are marked *

No Image

Chaalan Waadi Road, Taluka- Shahuwaadi, Dist- kolhapur Maharashtra 415101