Kutumbes Home Stay

Farmhouse & Villas Ratnagiri

Kutumbes Home Stay

राहण्यासह भोजनापर्यंत सर्व उत्तम व्यवस्थेसाठी *Kutumbe's Homestay* हा हरिहरेश्वरमधील एक उत्तम पर्याय आहे! स्वच्छ परिसर, रुचकर जेवण, सर्व सोयी-सुविधा, नारळ-सुपारीची आकर्षक बाग, त्यामागेच हाकेच्या अंतरावर असणारा विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि मुख्यतः 'अतिथि देवो भव:|' हे तत्व समोर ठेऊन अतिशय घरगुती वातावरणात प्रेमाने आदरातिथ्य करणारी माणसे ही या ठिकाणाची ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील. सर्व सोयीसुविधांसह *Kutumbe's Homestay* पर्यटकांचे स्वागत करण्यास सज्ज आहे. सकाळी नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सर्व सुविधा याठिकाणी एकाच छताखाली पर्यटकांना मिळू शकते. मोदक-सोलकढी सारखे खास कोंकणी पदार्थांसह अनेक स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद या ठिकाणी घेणे सहज शक्य आहे. A.C. आणि Non A.C. अशा दोन्ही प्रकारे सेवा या ठिकाणी मिळू शकते. *Kutumbe's Homestay* उत्कृष्ट दर्जाची सुविधा पर्यटकांना पुरवते यात कोणतही साशंकता नाही! चला तर मग... लवकर Planning करा. *Kutumbe's Homestay* तुमच्या स्वागतास आणि तुमची Trip अविस्मरणीय करण्यास उत्सुक आहे!

Send Enquiry

Your email address will not be published. Required fields are marked *

kutumbes homestays and restaurant, Harihareshwar Aagar Rd, Devaghar, Maharashtra 402110