MadhuRaj Farmhouse
फॅमिली-मित्र परिवार यांच्या सोबत निवांत वेळ घालवायचाय, चला तर मग निसर्गरम्य वातावरणात गगनबावड्याला. # 1 पॅकेज प्रत्येकी ₹ १५०० /- :- १ रात्र मुक्काम , २ वेळेचे शाहाकारी / मांसाहारी जेवण, १ वेळ चहा नाश्ता. _ _ _ # 2 पॅकेज प्रत्येकी ₹ १३०० /- :- १ रात्र मुक्काम, १ रात्रीचे शाहाकारी /मांसाहारी जेवण, १ वेळ चहा नाश्ता. _ _ _ # 3 १ रात्र मुक्काम ₹ ३०००/- (per cottage) चुलीवरच्या जेवणाचा आनंद घेण्यासाठी आपणस हवी असल्यास स्वतंत्र किचन व्यवस्था आपल्याला देण्यात येईल _ _ _ # # # सुविधा :- कराओके म्युझिक सिस्टीम, लहान मुलांच्या खेळण्यासाठी टेबल टॉप पटांगण, राहण्याची उत्कृष्ट सोय, उत्कृष्ट जेवण, चुलीवरील मटण भाकरी (special), स्वच्छ आरामदायी प्रशस्थ रूम, प्रशस्थ पार्किंग, प्रशस्थ मोकळे मैदान, 24 तास सेवा * * वरील पॅकेज कमीत कमी 4 व जास्तीत १५ लोकांसाठी राहील _ _ _ *** एकदिवसीय ट्रिपसाठी येणाऱ्या पर्यटकांना फार्महाऊस पासून जवळपास फिरण्यासाठी १. गगनगिरी मठ १० कि.मी, २. रामलिंग, ३. वेसरप डॅम, ४. जंगल भटकंती
Send Enquiry
Your email address will not be published. Required fields are marked *